Publish Date: Thu, 21 Aug 2014 (18:02 IST)
Updated Date: Thu, 21 Aug 2014 (18:11 IST)
जास्त लवकर डाळ शिजते
तो असतो प्रेशर कुकर ।
त्यापेक्षा जास्त वेळाने डाळ शिजते ती असते शेगडी ।
आणि
.
.
.
.
.
.
जेथे कधीच डाळ शिजत नाही
ती अ स ते बा य को.
webdunia
Publish Date: Thu, 21 Aug 2014 (18:02 IST)
Updated Date: Thu, 21 Aug 2014 (18:11 IST)