suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी विनोद : तुला BF आहे का ?

Marathi Chavat Vinod
जेव्हा एखादि मुलगी आपल्या A/C ADD होते
आपण तिझ्याशी लगेच CHAT करतो
कशी आहे काय करते घरातले कशे आहे
हे सर्व विचारुन झाल्यावर एक प्रश्न विचारतो आपण
 
आणि त्याच वेळी काही मुली खोट बोलतात
 
सांगा बर तो प्रश्न कोणता आसतो
.
.
.
.
.
.
.
.
.
"तुला BF आहे का ?

Share this Story:

Follow Webdunia marathi