Publish Date: Tue, 28 Oct 2014 (15:31 IST)
Updated Date: Tue, 28 Oct 2014 (15:32 IST)
बायको - काय हो, तुम्ही तर म्हणाला होता की मी दारू सोडली म्हणून. अगदी तसंच काही कारण असल्याशिवाय मी दारूच्या बाटलीला हातही लावणार नाही?
नवरा - हो..आता दिवाळी आलीय ना..मग रॉकेट उडवायला बाटली लागणार नाही का मुलांना?