पत्नी - तू नेहमी स्वत:च्या हँडबॅगमध्ये माझा फोटो बाळगून असतोस. असे का रे?
पती - माझ्यासमोर कितीही मोठी समस्या असली, मग ती कितीही बिकट का असेना, त्या क्षणी मी तुझा फोटो बघतो आणि मग काय, माझ्यासमोरची समस्या चुटकीसरशी नाहीशी होते.
पत्नी - बघ बघ, मी किती पॉवरफुल आहे! तुला किती उपयोगी पडते मी.
पती - हो ना. मी ज्या ज्या वेळी तुझा फोटो बघतो त्या वेळी स्वत:शी म्हणतो की, जगात तुझ्यापेक्षा दुसरी मोठी समस्या असूच शकत नाही!
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा