एकदा एक वकील आपल्या बायको बरोबर बागेत फिरायला गेला असतांना एक सुंदरी वकीलाशी हसली त्यावर वकीलाच्या बायकोने त्याला विचारलं कोण होती ती? वकील- धंद्याच्या संदर्भात ओळखतो. बायको - तुमच्या की तिच्या धंद्या संदर्भात ओळखता?...