नवरा- अगं जरा माझ्या शर्टाच बटन लावतेस का? बायको- बघा, जर आम्ही बायका नसतो तर तुम्हा पुरुषांच्या शर्टाची बटने कोणी लावली असती...नवरा- तुम्ही बायका नसता तर इथे शर्ट घातलेच कोणी असते?...