ND चंपू मैत्रिणीला फोन करतो.चंपू- तुझी फार आठवण येत होती, म्हटलं, फोन करुयामैत्रीण- अरे राजा, आत्ताच तर आपण तासभर बोलत होतो की.चंपू- अरे! परत तुलाच फोन लागला होय? सॉरी हं....