एका वेड्याची इस्पितळातून सुट्टी होते त्याची बायको त्याला घ्यायला येते.
वेडा- मी तूम्हाला वेडा दिसतो का?
डॉक्टर- नाही, तू तर पूर्णपणे ठीक झाला आहेस म्हणून तर आम्ही तुम्हाला सुट्टी देतो आहे.
वेडा- मग मला एका वेड्यांच्या इस्पितळातून दुसरीकडे का स्थानांतरीत करता आहात?