Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संडे स्पेशल : एग्ज सॅन्डविच

संडे स्पेशल : एग्ज सॅन्डविच
साहित्य :- दोन अंडी उकडून त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत, आठ पावाचे स्लाईस, लोणी किंवा अमूल बटर, अर्धा चमचा मस्टर्ड पावडर, चवीनुसार मीठ.
 
कृती :- अंड्याच्या चुऱ्यात मीठ घालून चांगले मिक्स करावे. लोण्यात मस्टर्ड पावडर व किंचित मीठ घालून मिक्स करावे व पावाच्या तुकड्यांना लोण्याचा पातळ थर लावावा. एका तुकडयावर अंड्याचे मिश्रण टाकून वर दुसरा लोणी लावलेला पावाचा तुकडा ठेवून हाताने जरासे दाबावे. बाजूच्या कडा कापून त्रिकोणी कापून घ्यावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ब्युटी पार्लर तुमच्याच स्वयंपाकघरात