Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%85%e0%a4%82%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%a4 %e0%a4%8f%e0%a4%97 %e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%9f 108021300007_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंकुरित एग चाट

अंकुरित एग चाट पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
लागणारे जिन्नस :
4 उकडलेले अंडे, 1 कांदा बारीक चिरलेला, अर्धी वाटी मोड आलेली मटकी, 2 उकडलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा हिरवी चटणी, 1 चमचा चिंच-खजुराची चटणी, बारीक चिरलेल्या 3 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ.

कृती : अंड्याचे छोटे-छोटे तुकडे करून घ्या. त्यात मोड आलेली मटकी टाका. कोथिंबीर सोडून इतर सर्व मसाले टाका. हाताने व्यवस्थित कुस्करून घ्या. सर्व्ह करताना बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.

Share this Story:

Follow Webdunia marathi