साहित्य- 4 अंडी उकळलेली, 1 चमचा तूप, मोहरी-जीरे थोडेसे, 3-4 चमचे फेटलेली दूधाची साय, 10-12 काळ्यामिरची पावडर, मीठ चवीनुसार.
कृती- सर्वप्रथम उकळलेली अंडी 4 भागात कापावे. एक पॅन मध्ये तूप गरम करून मोहरी-जिर्याची फोडनी करून कापलेल्या अंडीवर टाकावे. त्यानंतर फेटलेली साय टाकून मीठ आणि मिर्यांचे पावडर टाकून सर्व्ह करावे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
आणखी वाचा