Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8 %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%b2 109082400037_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिकन करी स्पेशल

चिकन करी स्पेशल पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
PR
साहित्य : 675 ग्रॅम चिकनचे पीस, 4 मोठे चमचे तेल, 6 कडी पत्ता, 1/4 चमचा कलोंजी, 1/4 चमचा सरसो, 8 कापलेले टोमॅटो, 1 चमचा धने पूड, 1 चमचा तिखट, 1 चमचा मीठ, 1 चमचा जिरे पूड, 1 चमचा लसूण पेस्ट, 3/4 कप पाणी, 1 मोठा चमचा भाजलेले तीळ, कोथिंबीर.

कृती : एका कढईत तेल गरम करून पहिले कडी पत्ते फ्राय करावे नंतर कलोंजी व सरसो भाजावी. आंच कमी करून टोमॅटो टाकावे व दोन मिनिट फ्राय करून धने पूड, तिखट, मीठ, जिरे पूड व लसूण टाकावे. चिकनचे तुकडे घालावे आणि हालवत रस्सा घट्ट होऊ द्या आणि चिकन गळेपर्यंत शिजवावे. तीळ व कोथिंबीर टाकून द्यावे आणि सर्विंग डिशमध्ये काढून साध्या भातासोबत गरम गरम वाढावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi