Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8 %e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a1 %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a5 %e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%aa%e0%a4%b0 109022700019_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिकन कर्ड विथ पेपर

चिकन कर्ड
ND
साहित्य : 1 किलो चिकन, 500 ग्रॅम दही, 4 लहान चमचे काळेमीरे, लवंगा, कलमी व इलायची पूड, 2 लहान चमचे लिंबाचा रस, 100 ग्रॅम तेल.

कृती : 1 किलो चिकन लिंबाच्या रसासोबत थोडंस मीठ टाकून मॉरिनेट करावे. एका भांड्यात 2 ते 3 चमचे तेल टाकून गोड लिंबाचे पान आणि जीरं टाकावे. गरम झाल्यावर काळेमीरे, कलमी, लवंगा, वेलची पूड व मीठ टाकून चिकनचे मॅरिनेट केलेले तुकडे टाकून हालवावे. दीड कप पाणी टाकून आटेपर्यंत ते शिजवावे.

नंतर दह्याला फेटून घ्यावे. एक मोठा चमचा तेल घेऊन त्यात गोड लिंब, खड्या लाल मिरच्या, जीर्‍याला गुलाबी होईस्तोर परतावे त्यात दही टाकावे मग त्यात शिजलेले चिकन टाकून गार झाल्यावर सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi