Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8 %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a5 %e0%a4%ae%e0%a4%b6%e0%a4%b0%e0%a5%82%e0%a4%ae 109041800029_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चिकन विथ मशरूम

चिकन मशरूम लसूण
ND
साहित्य : 1 कि. ग्रॅम चिकन, 40 ग्रॅम बारीक केलेले लसूण, 180 मि.ग्रॅ. रेड वाइन, 100 ग्रॅम कॉर्नफ्लोर, 40 ग्रॅम लोणी, तेल, 500 ग्रॅम डेमीगेलस, 16 तुकडे कांद्याचे, 20 तुकडे मशरूमचे, 10 ग्रॅम सलाडाची पान, 50 ग्रॅम बेकन.

कृती : सर्वप्रथम चिकनचे लहान लहान तुकडे करून त्याला वाइन व बारीक केलेल्या लसणासोबत मेरीनेट करून थोड्यावेळ फ्रीजमध्ये ठेवावे. चिकनला तळण्याअगोदर त्याला कॉर्नफ्लोरमध्ये गुंडाळावे. कांदा व मशरूम गरम पाण्यात उकळून वेगळे ठेवावे. एका भांड्यात बटर घालून चिकनला ब्राउन होईस्तोर फ्राई करून वेगळे ठेवावे नंतर पॅनमध्ये परत बटर घालून डेमीगेलस टाकावे व गरम झाल्यावर 10 मिनिट चिकन शिजवावे. नंतर त्यात बटण कांदे, मशरूम आणि बेकन क्यूब्स टाकावे 5 मिनिट शिजवावे व भाता सोबत सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi