Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%80 %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8 108022800003_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तंदुरी चिकन

तंदुरी चिकन पाककृती शाकाहारी वेज मांसाहारी व्यंजन
ND
लागणारे जिन्नस :
500 ग्रॅम तंदुरी चिकन, 250 ग्रॅम चिरलेला कांदा, 15 ग्रॅम कढीपत्ता, 100 ग्रॅम बारीक चिरलेले टोमॅटो, 40 ग्रॅम पेपर कॉर्न पावडर, 50 मिली. विनेगर, कोथिंबीर, जिरे पूड, गरम मसाला, मोहरी, वेलची, दालचिनी, 200 ग्रॅम तेल, चवीनुसार मीठ.

कृती : चिकन स्वच्छ करून मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. नंतर तंदूरमध्ये दहा मिनिटे शिजवा. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता, मोहरी, वेलची, दालचिनी, चिरलेले टोमॅटो आणि कांदा घालून व्यवस्थित परतून घ्या. मिरे पूड, पेपर कॉर्न पावडर, कोथिंबीर, जिरे, गरम मसाला, मीठ टाकून हालवून घ्या.

दोन मिनिटानंतर त्यात तंदुरी चिकनचे पीस टाकून वीस मिनिटे कमी आचेवर शिजवून घ्या. विनेगर टाकून एक मिनिट शिजू द्या आणि गरमा-गरम सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi