Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%a1 %e0%a4%ab%e0%a4%bf%e0%a4%b6 109090700067_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फ्राइड फिश

फ्राइड फिश
मासोळीचे तुकड्यांना थंड होण्‍यासाठी शितगृहात ठेऊन द्यावे. कांदा, टमाटे, लिंबूचा रस, मीठ, लसूण, गरम मसाला, लाल म‍िरचीची पूड, किथिंबिर मिक्सरमधून बारीक करून घ्या. मासोळीच्या तुकड्याना बारीक केलाला मसाला लावावा. कढाईत तेल ठेऊन मासोळीची तुकडे भज्यांसारखे तळून घयावेत. हिरव्या म‍िरचीची चटणी व पराठ्यासोबत सर्व्ह करावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi