Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%ac%e0%a4%9f%e0%a4%b0 %e0%a4%9a%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%a8 109050700080_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बटर चिकन

बटर चिकन मांसाहारी व्यंजन
PR
साहित्य : 500 ग्रॅम चिकन, 1 किलो टोमॅटो, 5 हिरव्या मिरच्या, लसूण 5 पाकळ्या, एक लहान तुकडा आलाच, 100 ग्रॅम तेल, 2 चमचे कस्तूरी मेथी, 1 चमचा काळे मिरे, चिमटीभर गरम मसाला, धणे पूड, 50 ग्रॅम मावा, 50 ग्रॅम लोणी, 25 कोकोनट पावडर, 100 ग्रॅम क्रीम, 1/2 चमचा साखर, मीठ चवीनुसार.

कृती : सर्वप्रथम एका भांड्यात टोमॅटो, लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि तेल 1/2 लीटर पाण्यात टाकून उकळून घ्यावे. 25 मिनिटानंतर या मिश्रणाला मिक्सरमधून काढून एकजीव करावे. या ग्रेव्हीला पाणी आटेस्तोर शिजवून घ्यावे. व त्यात चिकन टाकून 20 ‍िमनिटे शिजवावे. सर्व्ह करताना त्यात क्रीम व लोणी टाकावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi