Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%ae%e0%a4%9f%e0%a4%a3 %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%9f %e0%a4%b8%e0%a5%82%e0%a4%aa 109050200059_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मटण-माजीचे दाट सूप

मटणमाजीचे दाट सूप
साहित्य : 350 ग्रॅम बोनलेस मटण लहान चौकोनी तुकडे केलेले, 3 मध्यम गाजरे चिरलेली, 3 मध्यम कांदे चिरलेले, 2 काड्या सेलरी चिरलेली, 1/4 बार्ली, 1 मोठा चमचा मीठ, 1/4 छोटा चमचा पांढरी मिरी, 4 कप पाणी.

कृती : सर्वप्रथम कुकरमध्ये सारे पदार्थ घाला. कुकर बंद करून 8 मिनिटे शिजवा. थंड झाल्यावर कुकर उघडा व गरम गरम सर्व्ह करा.

Share this Story:

Follow Webdunia marathi