Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97 %e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%a4 %e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b2 109022700017_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुर्ग जीनत महाल

मुर्ग जीनत महाल
NDND
साहित्य : 1 कोंबडी, 40-50 ग्रॅम पिस्ता व बदाम साल काढलेले, 30 ग्रॅम काजू, 300 ग्रॅम दही, 150 मिलीलीटर क्रीम, 75 मिलीलीटर दूध, 10-10 ग्रॅम आलं व लसूण, 5 ग्रॅम हिरव्या मिरच्या, 1 ग्रॅम केसर, 2-2 ग्रॅम वेलची व जायफळ पूड, 30 ग्रॅम परतलेले कांद्याची पेस्ट, 2 लहान चमचे मीठ, 3 ग्रॅम पिवळ्या मिरचीची पूड व 2 ग्रॅम पांढर्‍या मिरचीची पूड, केवड्याचा इसेंस.

कृती: चिकनला 8 तुकड्यात कापावे, पिस्ता व बदामाला उकळून वाटून घ्यावे, काजूला तळून त्याची पूड करावी. हिरव्या मिरच्या, लसूण व आलं यांची पेस्ट करून घ्यावी. दहीला फेटून घ्यावे व केसरच्या काड्यांना थोड्या गरम पाण्यात भिजवून घ्यावे. एका भांड्यात वरील दिलेले सर्व साहित्य व मीठ घालून त्यावर झाकण ठेवून द्यावे ज्याने वाफ बाहेर निघणार नाही. या भांड्याला आधीपासूनच गरम हॉट प्लेट किंवा गरम ओवनमध्ये ठेवून 40 मिनिटापर्यंत किंवा चिकन शिजोस्तोर ठेवावे.

शिजलेल्या चिकनला सेविंग डिशमध्ये ठेवावे व तयार ग्रेव्हीला चाळणीने गाळून त्यात मसाला टाकून शिजवून वरून टाकावे. नान किंवा पोळीसोबत सर्व्ह करावी.

Share this Story:

Follow Webdunia marathi