Article Marathi Non Vegetarian Recipes %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%87%e0%a4%b8%e0%a5%80 %e0%a4%b2%e0%a4%81%e0%a4%ac %e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f 109042500022_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्पाइसी लँब रोस्ट

(भाजलेले मसाला मटण)

मटण लेग लसूण टोमॅटो
साहित्य : 900 ग्रॅम मटण लेग, 5 ग्रॅम आले, 12 पाकळ्या लसूण, 1 मोठा चमचा टोमॅटो केचप, 1 मोठा चमचा वर्सेस्टरशायर सॉस, 1 मोठा चमचा सोया सॉस, 1/4 छोटा चमचा मिरी पूड, 2 छोटे चमचे मीठ, 104 कप वनस्पती तेल, 1 तमाल‍पत्र, 1/2 कप पाणी.

कृती : आले आणि लसणाचे पेस्ट तयार करा, मांस सर्व बाजुंनी काट्‍याने टोचा. मांसावर तेल, तमाल‍पत्र आणि पाण्याला सोडून आले - लसणाचे वाटण आणि इतर सारे पदार्थ चोळा, 4 तास मुरवत ठेवा. मांसा काढा मुरवण राखून ठेवा, कुकरमध्ये तेल गरम करून त्यात तमालपत्र आणि मांस घाला सर्व बाजुंनी तांबूस करून घ्या. पाणी आणि मुरवण घाला. कुकर बंद करून कमी आचेवर 30 मिनिटे शिजवा. कुकर आचेवरून काढून थंड करत ठेवा. नंतर अधून मधून ढवळत द्राव अर्धा होईपर्यंत उकळावा. रस्श्यासह मटण रोस्ट गरम गरम वाढा.

Share this Story:

Follow Webdunia marathi