Select Your Language
जवळिक
जवळिकीने तुझ्या जाणवू दिले नाही प्रवाहातील उपरेपण
तुझ्या मनात प्रतिबिंबले विश्वाचे दर्शन मनाने उचल घेतली तुलाच करण्या समर्पण अननुभूत भावांनी मांडले जिव्हाळ्याचे निरुपण परक्या निष्ठांचे आंतरिकाला वेसण परवर्तिण्या स्नेहभाव सज्ज नेत्रदर्पण