Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असा आजचा आहे युवा,नाना कला अंगीकृत

national youth day
लखनऊ , बुधवार, 12 जानेवारी 2022 (11:48 IST)
काहीही करून दाखवण्याचे सामर्थ्य आहे,
मनगटात ज्याच्या ताकत आहे,
देशाची आशा, ज्यामुळे आहे जागृत,
असा आजचा आहे युवा,नाना कला अंगीकृत,
काळजी नाही यत्किंचितही देशहिताची,
निधडी आहे छाती, आजच्या युवाची,
झेलून सारे घाव, करील तो देशसेवा,
आदर वाढवेल देशाचा, वाटेल इतरांना हेवा!!
विवेकानंदा स ठेवा प्रेरणास्थान,
तोच बाणा अंगिकरून,मिळवा अव्वलस्थान.
....अश्विनी थत्ते
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जर विषाणू संसर्गाची लक्षणे दिसली तर याप्रकारे ओळखा तुम्हाला Omicron आहे की Delta