Article Marathi Poetry %e0%a4%86%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%b2%e0%a5%8b%e0%a4%b3%e0%a4%be%e0%a4%a4 107081800012_1.htm

Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आगीच्या लोळात

आगीच्या लोळात
NDND
रुढी परंपरांच्या उसळत्या आगीच्या लोळात,
त्यांनी गाडलेत आमचे सुखी संसार!
त्याच आगीला साक्ष ठेवून
मनानं केलाय एक नवा निर्धार
आपणही स्वत: आग होण्याचा
जाळून जाळून राख करण्याचा!

Share this Story:

Follow Webdunia marathi