Article Marathi Poetry %e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87 %e0%a4%97%e0%a4%a3%e0%a4%bf%e0%a4%a4 107081100002_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जीवनाचे गणित

जीवनाचे गणित
PRND
सौंदर्य आणि चैतन्य यांची बेरीज करा
यशातून अपयशाची वजाबाकी करा
प्रेमाला शुद्ध अंत:करणाने गुणा
कामला वेळेने भागा
परनिंदेचे वर्गमूळ करा
सुविचारांना वर्ग करा
मैत्रीतून मत्सर वजा करा
सत्य-परमार्थाचे समीकरण सोडवा
म्हणजे मग....
आपल्या जीवनाचे गणित सहज सुटेल!

-अनामिक

Share this Story:

Follow Webdunia marathi