Article Marathi Poetry %e0%a4%a4%e0%a5%82 %e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%8d %e0%a4%ae%e0%a5%80 108071900004_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तू अन् मी

तू अन् मी
ND
तू अन् मी
चंद्र आणि रश्मी
तू अन् मी
वृक्ष आणि पालवी

तुझी जेथे दृष्टी
तेथे अमृताची वृष्टी
तुझी वळती पाऊले
ती माझ्यासाठी राऊळे

तुझे अवघे अस्तित्व
करी मन बंदिस्त
तुझ्या डोईवरचे आकाश
माझ्यासाठी फक्त प्रकाश.

Share this Story:

Follow Webdunia marathi