Article Marathi Poetry %e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%be 109011700027_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

प्रतिक्षा...

डॉ.सौ. उषा गडकरी

प्रतिक्षा कविता
NDND
वाट पाहत आहे
अशा एका पहाटेची
जी विरघळून टाकते
द्वेषांच्या जळमटांना

वाट पाहत आहे
अशा एका सूर्याची
जो आशेच्या किरणांना
दुहेरी आभा प्रदान करणारा

वाट पाहत आहे
अशा एका जन्माची
जो काळोखाच्या गुहांची दारे
नेहमीसाठी बंद करणारा....

Share this Story:

Follow Webdunia marathi