Article Marathi Poetry %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%80 110013000008_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बासरी

डॉ. सौ. उषा गडकरी

बासरी साहित्य कथा कविता
मनाचा वारू उधळला चौखूर
संयमाचा दोरू कामा न ये !

लाटेवरी लाट झांकोळली वाट
विश्रांतीचे बेट गवसे ना !

स्वरांचा कल्लोळ आभाळी हिंदोळ
मनाचा संभाळ करवेना !

बांसरीची धून कानी ये दुरून
शांत झाले मन आपोआप !

Share this Story:

Follow Webdunia marathi