घायाळ सूर आळवू कसे दुखडे नवे सजवू कसे ? ही वेदना सख्खी परी सौख्यास मना पटवू कसे ?सोडून अपुली पायरी हळव्या मना पटवू कसे ? लाचार होती ओढ ही पण मागणे लपवू कसे ? नादान स्वप्ने बेरकी मी वास्तवा नटवू कसे ? तू दान देण्या सज्जपण प्रीतीस या पेलू कसे...