Article Marathi Poetry %e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a4%be %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80 113090600011_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठी कविता : स्त्री

मराठी कविता
WD
आयुष्याच्या घरट्या मघुनी
जीवनाचे सूर साधते
जगते, जगवीते
प्रेमाचे धागे जुळवीते
म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते ........१.

सप्तपदीची सात पाऊले
सात वचने विश्वासाची
अंगारून येते मम गृहा
माप ओलांडुनी तुझे माझ्यात
सामावुन घेते
म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते ........२.

अर्धागिनी, गृहस्वामीनी
कूलवधु, भावी माता
प्रेमाची परिभाषा, विश्वासाची आशा
-हृदयाचे धागे जुळवुनी
बीज उदरी जोपासते
कूलदीपक जीवन आषा तेववीते
म्हणुन मी स्त्री म्हणवली जाते ........३.

Share this Story:

Follow Webdunia marathi