Article Marathi Poetry %e0%a4%ae%e0%a5%80 %e0%a4%af%e0%a5%87%e0%a4%a4 %e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87 108101600022_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मी येत आहे

प्रा. प्रमिला ज. देशपांडे

मी येत आहे
WD
आज पहाटेच्या चांदण्यात,
साखरझोपेच्या गुंगीत,
वायुलहरींवर तरंगत-

तुझ्या अगमनाची वार्ता
कुजबुजली कानात-
'मी येत आहे.
मी येत आहे.'

येण्याअगोदरच्या
वार्तेनंच
इतकं निववलं-
मग आल्यावर काय?

Share this Story:

Follow Webdunia marathi