Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुहृद

सुहृद
अचानक एखाद्या सुहृदानं
मनाच्या दुखार्‍या तारेवर
बोट ठेवावं
अन् मनाचा बांध
अप्रहित वाहत राहावा
तोच दुसरं एक
आश्चर्य घडतं

सुहृदाचं तेच बोट
मलमपट्टीप्रमाणं
जादू करुन जातं
कोंडलेल्या मनातील
सर्व दु:खाचा निचरा होऊश्र
मन इतकं खुलं, स्वच्छ होतं की,
सुहृयाच्या हळुवार मलमपट्टीसाठी
पुन:पुन्हा आसुसत राहतं !

Share this Story:

Follow Webdunia marathi