Article Marathi Poetry %e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%a3 %e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b3 109011000012_1.htm

Dharma Sangrah

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्मरण-माळ

डॉ. सौ. उषा गडकरी

स्मरणमाळ मूल्यवान बकुळफुलांच्या
तजेलदार मोत्यांच्या सरातील
एकेका मूल्यवान मोत्याप्रमाणं
स्मरण-माळेतील प्रत्येक मोती
हृदयाच्या कुपीत जपून ठेवल

आणि मग बकुळ-फुलांच्या सरातील
प्रत्येक फुलाप्रमाणं
प्रत्येक स्मरण
सुगंधाचं शिंपण
शिंपूण गेला.

Share this Story:

Follow Webdunia marathi