Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

"शरसंधान" हे पुस्तक आता ई-बुक स्वरुपत मोफत उपलब्ध

, मंगळवार, 19 जुलै 2016 (17:35 IST)
"शरसंधान" हे पुस्तक आता ई-बुक स्वरुपत मोफत उपलब्ध आहे. अनेकानेक वाचकांना या लेखसंग्रहाचा आस्वाद घेता यावा हा मूळ उद्देश आहे. आपण हे पुस्तक वाचा, आपल्या प्रतिक्रीया मला कळवा आणि आपल्या मित्रांना forward करा. जेणेकरुन अनेकनेक लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचेल. चला तर मग वाचन संस्कृती जपूया आणि forward करुन ती संस्कृती वुद्धिंगत करुया... पुस्तक वाचून झाल्यावर तुम्ही मला [email protected] या ई पत्त्यावर आपले अभिप्राय कळवू शकतात.
धन्यवाद
आपला, जयेश शत्रुघ्न मेस्त्री

Click on this link to download Book, Sharasandhan : http://www.jayeshmestry.in/sharasandhan-book-download/

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

केळीची भाजी