rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरूण साधूंना गदिमा पुरस्कार

arun sadhu
पुणे , शनिवार, 22 नोव्हेंबर 2014 (14:47 IST)
ज्येष्ठ साहित्यिक अरूण साधू यांना गदिमा पुरस्कार जाहीर झाला आहे. गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यात ही घोषणा करण्यात आली.
 
प्रतिष्ठानचे कार्यकारी सचिव आनंद माडगूळकर, तसेच श्रीधर माडगूळकर, राम कोल्हटकर आणि प्रकाश भोंडे यांनी ही माहिती दिली. स्मिता परांजपे, संदीप खरे आणि उर्मिला धनगर यांनाही  पुरस्कार देण्यात येणार आहे. गदिमा यांच्या ३७ व्या स्मृतिदिनानिमित्त १४ डिसेंबर रोजी टिळक स्मारक मंदिरात आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ दिग्दर्शक जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi