साहित्य- दूध २ किलो, साखर ३०० ग्रॅम, एक लहान चमचा इलायची पावडर, अर्धा चमचा केशर.
प्रक्रिया- दूध गरम करून घ्या. साय आल्यानंतर तिला एका बाजूला करत रहा. आता दुधात केशर मिळवा. दुध तोपर्यंत उकळा की जोपर्यंत ते अर्धे होत नाही. आता यात साखर व विलायची पावडर मिळवा. आता गॅस बंद करून बाजूची साय दुधात मिसळून घ्या व ड्रायफूडचे बारीक तुकडे टाकून सजवा. ही तुमची केशरी रबडी तयार झाली.