Article Marathi Rakshabandhan %e0%a4%96%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80 %e0%a4%95%e0%a4%9a%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80 107082400023_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खव्याची कचोरी

रक्षाबंधन विशेष खव्याची कचोरी

वेबदुनिया

साहित्य- एक वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी बेसन पीठ, दोन छोटे चमचे पिठी साखर, तूप.

कचोरीच्या आत भरण्यासाठीचे साहित्य- एक वाटी खवा, अर्धी वाटी ड्रायफ्रूटसचे तुकडे, एक छोटा चमचा खसखस, अर्धी वाटी साखर, एक छोटा चमचा खोबर्‍याचा किस.

NDND
प्रक्रिया- मैद्यात तूप घालून बेसन पीठ व रवा मिसळून त्यात पाणी टाकून मळून घ्यावे.कचोरीच्या आत भरण्याच्या साहित्यात मावा भाजून व मिसळून घ्यावा. सर्व मसाल्यांना मिसळून छोट्या-छोट्या गोळ्या तयार कराव्यात. आता कणकेचा गोळा घेऊन त्याला पसरवून त्यात मिश्रण भरावे व गरम तुपात तळून घ्यावे. नंतर बाहेर काढून त्यावर पाकाचा लेप लावा.

Share this Story:

Follow Webdunia marathi