Article Marathi Rakshabandhan %e0%a4%aa%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%be %e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%88 107082400026_1.htm

rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिस्ता रसमलाई

रक्षाबंधन विशेष पिस्ता रसमलाई

वेबदुनिया

साहित्य- पनीर ५०० ग्रॅम, दोन लहान चमचे रवा, दीड किलो साखर, पाणी, दूध २ लीटर, अर्धा लहान चमचा इलायाची पावडर, अर्धी वाटी पिस्त्याचे तुकडे.

NDND
प्रक्रिया- पनीरमध्ये रवा मिसळून नरम बनवा. आता पनीरचे छोटे-छोटे गोळे बनवा. साखरेचा घट्ट पाक बनवा.
पनीरच्या गोळ्यांना चपटा आकार द्या व घट्ट पाकात टाका. दुधाला अर्धे होईपर्यंत उकळत रहा. आता दुधात इलायची व साखर टाकून शिजवा. पाकातून रसमलाई काढून घट्ट दुधात टाका. गॅस बंद करा व त्यावर पिस्ते टाकून सजवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi