Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शनिवार (ता.१९) चे कार्यक्रम

शनिवार (ता.१९) चे कार्यक्रम

वेबदुनिया

, गुरूवार, 17 जानेवारी 2008 (18:43 IST)
मराठी साहित्य संमेलनातील शनिवारी (ता.१९) होणारे कार्यक्रम

शनिवार १९ जानेवारी २००८
संमेलनाचा उद्‍घाटन सोहळा-
वेळ - १० ते १

परिसंवाद :-
जागतिकीकरण आणि मराठी लेखन
वेळ - दुपारी २ ते ४ मंडप क्र. १
अध्यक्ष - डॉ.रावसाहेब कसबे
वक्ते - लक्ष्मीकांत मंत्री, ज्ञानेश्‍वर मुळे, हरिश्‍चंद्र निर्मळे, भानुदास काळे, सुषमा करोगल, किशोर सानप

शाखा संमेलन :- अध्यक्ष डॉ. सुधीर रसाळ यांचे भाषण
वेळ - दुपारी २ ते ३ मंडप क्र. २

परिसंवाद
मराठी साहित्याचा वेध घेण्यात मराठी समीक्षा थिटी ठरली आहे.
वेळ - दुपारी ३ ते ५ मंडप क्र. २
अध्यक्ष - गो. मा.पवार
वक्ते - रवींद्र किंबहुने, हरिश्‍चंद्र थोरात, विजय डबीर, आनंद पाटील, वसंत डहाके, दिलीप धोंगडे, अविनाश सप्रे, रोहिणी तुकदेव.

परिसंवाद
साहित्य आणि राजकारण यांचे अनुबंध
वेळ - दुपारी ४ ते ६ मंडप क्र. १
अध्यक्ष - प्राचार्य पी. बी. पाटील
वक्ते - श्रीनिवास पाटील, उल्हास पवार, मधू सावंत, ह. मो. मराठे, खासदार निवेदिता माने

परिसंवाद
मराठी समीक्षा वैचारिक आवर्तात सापडली आहे काय?
वेळ - सायं. ५ ते ७ मंडप क्र. २
अध्यक्ष - गंगाधर पाटील
वक्ते - दिगंबर पाध्ये, निशिकांत ठकार, चंद्रशेखर जहागिरदार, वसंत पाटणकर, शोभा नाईक, रणधीर शिंदे.

परिसंवाद
महाराष्ट्राबाहेरील मराठी साहित्यिकांची उपेक्षा होत आहे
वेळ - सायं. ५ ते ७ मंडप क्र. ३
अध्यक्ष - डॉ. प्रल्हाद वडेर
वक्ते - वीणा आलासे, रमाकांत खलप, अनुराधा जामदार, सुनील देशमुख, मधुकर आठवले, भालचंद्र शिंदे,. दिलीप चित्रे

निमंत्रितांचे कविसंमेलन-१
वेळ - रात्री ९ वाजता मंडप क्र. १
अध्यक्ष - ना. धों. महानोर
सहभाग -फ. मुं. शिंदे, उत्तम कोळगावकर, रामदास फुटाणे, इंद्रजित भालेराव, शंकर झुल्फे, हेमा लेले, प्रियदर्शन पोतदार, हेमकिरण पत्की, अशोक कोतवाल, दीपक करंदीकर, उद्धव कानडे, विलास वैद्य, शरणकुमार लिंबाळे, सुहास जेवळीकर, जगदीश कदम, देवीदास कुलकर्णी, हृषीकेश कांबळे, योगीराज माने, उत्तम लोकरे, राजा होळकुंदे, प्रदीप निफाडकर, किरण सागर,सुनंदा भोसेकर, नीळकंठ कदम, अनिता कोकाटे, सय्यद अल्लाउद्दीन, श्रीकृष्ण राऊत, रमेश इंगळे-उमादकर, अजीज नवाज राही, माधुरी माटे, दीपक भोंडे, मीना समुद्र, उदय ताम्हणकर, इ. मो. नारनवरे, भा. रा. वालदेकर, उज्ज्वला जोशी, श्रीकांत तारे, कुंदा जोगळेकर, देवेंद्र कमाल, बाबूराव कांबळे, श्रीरंग विष्णू जोशी, प्रदीप पाटील, धनदत्त बोरगावे, नीलम माणगावे, नीलांबरी शिर्के, सुभाष कवडे, लोकनाथ यशवंत, तृप्ती अंधारे, मीरा तारळेकर, डॉ. रमा मराठे, अविनाश ओगले, कविता मुरुमकर, सतिश काळसेकर, प्रकाश कुलकर्णी

सूत्रसंचालक- फ. मुं. शिंदे, इंद्रजीत भालेराव, स्वाती शिंदे पवार

रविवारचे (ता. २०) कार्यक्रम

Share this Story:

Follow Webdunia marathi