साहित्य संमेलनातील रविवारचे (ता२०) कार्यक्रम
, गुरूवार, 17 जानेवारी 2008 (18:43 IST)
मराठी साहित्य संमेलनातील रविवारचे (ता२०) कार्यक्रमरविवार २० जानेवारी २००८ कुलगुरू नागनाथ कोतापल्ले यांची विशेष मुलाखत वेळ - वेळ - सकाळी ९-३० ते ११ मंडप क्र. १ मुलाखतकार - भास्कर चंदनशिव, रवींद्र शोभणे, मोहन पाटील परिसंवादमराठी साहित्य व्यवहाराचे मराठी प्रकाशकांनी शोषण केले आहे. वेळ - सकाळी ११ ते १ मंडप क्र.३ अध्यक्ष - डॉ.सुभाष भेंडे वक्ते - अनिरुद्ध कुलकर्णी, अनुराधा फाटक, विलास वाघ, श्रीधर नांदेडकर, मिलींद जोशी, प्रा. विनोद गायकवाड, प्रा. प्रल्हाद लुलेकर विशेष सत्कार:- ज्येष्ठ संशोधक रा. चिं. ढेरे व प्रकाशक अनिल मेहता यांचा सत्कार वेळ - सकाळी ११ ते ११-३० मंडप क्र.१ परिसंवादमराठी साहित्यात बळिराजाचे चित्रण किती खरे, किती खोटे ? वेळ - सकाळी ११-३० ते २-०० मंडप क्र.१ अध्यक्ष - प्राचार्य रा. रं. बोराडे वक्ते - डॉ. शंकरराव मगर, आमदार राजू शेट्टी, शंकर धोंगडे, प्रा. सदानंद देशमुख, डॉ. बुधाजीराव मुळीक, यशवंतराव गडाख. सुमन पाटील, बापूसाहेब पुजारी परिसंवादमराठी नाट्यलेखनात वाङ्मयीन मूल्यांचा अभाव आहे. वेळ - सकाळी ११-३० ते १-३० मंडप क्र.१ अध्यक्ष - त्र्यंबक महाजन वक्ते - ऍड. मधुसूदन करमरकर, प्रेमानंद गज्वी, उषा वैरागकर-आठले, अजय देशपांडे, रामनाथ चव्हाण, यशवंत पाटणे परिसंवाद महाराष्ट्र शासनाची भाषाविषयक शैक्षणिक धोरणे मराठी भाषेला मारक आहेत वेळ - दुपारी २ ते ४ मंडप क्र. २ अध्यक्ष - अरुण साधू वक्ते - शिक्षणमंत्री वसंत पुरके, दादा गोरे, सत्वशीला सामंत, उत्तम रुद्रवार, शुभदा चौकर, प्रा. बाळकृष्ण कवठेकर, प्रा. बाबूराव गुरव, अभिलाषा जगताप.सोमवारचे (ता२१) कार्यक्रम