Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आली दिवाळी, सजवा आपले घर

आली दिवाळी, सजवा आपले घर
* घराच्या भिं‍ती आणि सीलिंगवर डार्क रंगाऐवजी लाइट रंग वापरल्यास घरातील जागी असल्यापेक्षा जास्त मोठी वाटते.
 
* ड्राइंगरूमसाठी कॉर्पेट निवडताना ते फर्निचर आणि परद्याच्या रंगाला अनुरूप दिसेल हे ध्यानात असू द्या. पण अगदीच मॅचिंग रंग न निवडता, कंट्रास्ट रंग निवडा.
 
* सोफा, दिवाण किंवा इतर फर्निचर असे मांडावे ज्यावर बसून सगळ्यांना एकमेका कडे पाहता यावं.
 
* भिंतीवर अडकवल्या जाणार्‍या फोटो फ्रेम्स अशा अडकवा ज्या डोळ्यांना समांतर दृष्टीवर पडतील. अधिक उंच किंवा खाली अडकवलेल्या फ्रेम्स शोभून दिसतं नाही.
 
* फुलदाणीची फुले एकसारखी दिसावी म्हणून त्याचा तोंडाशी बारीक जाळी लावून नंतर त्यात फुले आणि पाने ठेवा.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लहान-सहान समस्यांना सोडवण्यासाठी घरगुती उपाय