Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टाकऊतून टिकाऊ

टाकऊतून टिकाऊ

वेबदुनिया

बांबू फ्रेम पॉ
घरात लावण्यात आलेल्या रोपट्यांचा लुक बदला. मातीच्या कुंड्यांना बांबू फ्रेमने सजवा. एक किंवा दोन कुंड्यांची फ्रेम बदलल्यास संपूर्ण खोलीचे रूपच बदलते.

स्वत:च बनवा कुंडी  
खोलीला ग्रीन लूक देणे खूप सोपे आहे. त्यासाठी घरातील एखादी जुनी बरणी, कुंडी किंवा कंटेनरमध्ये पाणी भरून घ्या. त्यात विविध प्रकारची फुले सजवा. कंटेनरला करड्या रंगाच्या दोरीने बांधा. त्यासाठी फेव्हिकॉलचा वापर करू शकता. अशा प्रकारे हँडमेड फुलांची कुंडी तयार होईल.

टिकाऊतून टिका
घरातील जुन्या बाटल्या फेकू नका. त्यांचा वापर सजावटीसाठी करा. हे अतिशय सोपे आहे. छतावर किंवा गॅलरीत एक लोखंडी स्टँड ठेवा. त्यात घरातील बाटल्यांसारख्या 'मिसफिट' वस्तू ठेवा. यात कृत्रिम फुले व सजावटीच्या इतर छोट्या-छोट्या वस्तू ठेवता येतील.

मॅगझिन रॅ
बाजारात पोर्सेलीनचे अनेक प्रकारचे स्टायलिश कँडल स्टँड उपलब्ध आहेत. घराच्या सौंदर्यात हे स्टँडस् भर घालतात.

स्टायलिश कुशन्
रंगीबेरंगी आणि विविध प्रकारचे कुशन्स वापरून ड्रॉइंग रूमची नजाक वाढवा. यात सोनेरी, केशरी व लाल रंगांचा ट्रेंड आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चॉको डोसा