Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वयंपाकघर बनवा प्रदुषणमुक्त

स्वयंपाकघर बनवा प्रदुषणमुक्त
स्वयंपाकघरात वायू प्रदूषण कमी करण्यासाठी त्यात दिवा व एग्जॉस्ट फॅन लावायला पाहिजे. त्याने आतील हवा बाहेर जाऊ शकते. 

स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवावे.

स्वयंपाकघरात कचरा जमवू नये.

नाक, तोंडावर कपडा बांधून स्वयंपाकघराची स्वच्छता केल्याने धुळीचे कण शरीरापर्यंत पोहचत नाहीत.

Share this Story:

Follow Webdunia marathi