Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हाऊसवाईफ जास्त तणावाखाली!

हाऊसवाईफ जास्त तणावाखाली!

वेबदुनिया

नोकरी करणार्‍या महिलांपेक्षा हाऊसवाईफ जास्त दुख आणि ताणावाखाली असून, त्यामुळे त्यांचा चिडचिडपणे वाढत असल्याचे एका जनमत चाचणीतून स्पष्ट आले आहे. जेव्हा की 26 टक्के हाऊस वाईफनी कालपेक्षा सद्यस्थितीत अधिक दु:ख असल्याचे म्हटले आहे. 

केवळ 16 टक्के नोकरदार महिलांनी असेच मत नोदंवले आहे. तर तणावाचे निदान झाल्याचे 28 टक्के हाऊसवाईफनी म्हटले आहे. तर हाच दावा 17 टक्के नोकरदार महिलांनी केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दोन डोळे का? वाचा रोचक माहिती...