Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कमजोर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा या 4 टिप्सचा वापर

कमजोर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी करा या 4 टिप्सचा वापर
तुम्ही पण वस्तू ठेवून विसरून जाता ज्यामुळे तुम्हाला बर्‍याच लोकांचे ऐकावे लागत असेल तर निराश न होता या चार खास टिप्सवर लक्ष्य द्या. हे चार टिप्स फक्त तुमची मदतच नाही करणार तर तुम्हाला मानसिकरीत्या देखील स्वास्थ्य ठेवतील ...जाणून घ्या कसे ...
 
डोक्याला आराम द्या - ज्या प्रकारे शरीराला आराम पाहिजे त्याच प्रकारे तुमच्या डोक्याला देखील वेळे वेळेवर रेस्टची गरज पडते. डोक्याला आराम दिल्याने तो मानसिकरूपेण तंदुरुस्त राहतो. यासाठी तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तुम्ही फिरायला निघून जा. आपल्या अडचणींना दूर ठेवून तुम्हाला हलके-फुलके क्षण घालवण्याची सवय टाकायला पाहिजे. त्याशिवाय मेडिटेशन आणि योगा देखील करा. असे केल्याने डोकं शांत राहत.  
 
स्वत:ला महत्त्व द्या - स्वत:च्या कधीच दुर्लक्ष करा करू नये. स्वत:ला कॉम्प्लीमेंट देणे देखील तुमची गरज आहे. ज्या कामात तुम्हाला मजा येतो त्यासाठी वेळ नक्की काढा. उदाहरणासाठी आपले आवडते पिक्चर बघा किंवा पुस्तक वाचा. 
 
आनंदी लोकांशी मैत्री करा - नेहमी प्रयत्न करा की तुमच्या मित्रांच्या यादीत आनंदी लोक सामील असायला पाहिजे. असे केल्याने तुम्ही आनंदी राहाल आणि तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये एंजॉय करण्याची संधी देखील मिळेल. 
 
हसण्याची एकही संधी सोडू नका - तुमचं हास्य तुम्हाला तरोताजा जाणवून देईल. हे लक्षात ठेवून हसायची एकही संधी सोडू नका. लक्षात ठेवा की असे केल्याने तुम्हाला व्हिटॅमिनच्या एका गोळीपेक्षा जास्त फायदा होईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बहुउपयोगी कुकरी टिप्स