Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घरबसल्या कमवा!

घरबसल्या कमवा!
महागाईच्या या काळात घरात हातभार लावण्याची जबाबदारी सर्वांवर येऊन पडते. पण काही कारणांमुळे घराबाहेर निघून काम करणे शक्य नसल्यास घरी बसल्याही कमाई केली जाऊ शकते. जाणून घ्या असे 5 पर्याय ज्याने आपण घरी बसल्या बसल्या कमावू शकता:
टिफिन सिस्टम
अनेक लोकांमध्ये स्वादिष्ट जेवण बनवण्याचं गुण आणि आवड असते. अश्या लोकं आपला आवड प्रोफेशनमध्ये बदलू शकता. आपण टिफिन सिस्टम सुरू करून जवळपासच्या गरजू लोकांना संतुष्ट करू शकता. जास्त झेपत नसल्यास 5 टिफिनपासून सुरुवात केली देखील हरकत नाही.
webdunia
 

व्याजाचा पैसा
असे म्हणतात की जी मजा व्याजाचा पैसा घेण्यात आहे ती कशात नाही. कारण यात आपल्याला काहीच करायचे नाही आणि घरी बसल्या- बसल्या कमाई होते. आपल्याकडे बँकेत पैसा जमा आहे तर तो व्याजावर चढवण्यात हरकत नाही. पण व्याजावर पैसा देताना काही वस्तू गहाण घेणे विसरू नका आणि लिखितमध्ये व्यवहार असू द्या.
webdunia

ऑनलाईन काम
आपली लेखनी चांगली असल्यास आपण ऑनलाईन राइटिंगचे काम करू शकता. हल्ली कंपन्यांना फ्रीलॉसिंग राइटरची गरज असते. लेखणी पारंगत लोकांसाठी कंटेंट राइटर, ब्लॉगर, ऑनलाईन रिव्यू, प्रूफ- रीडर आणि आर्टिकल राइटर सारखे पर्याय आहे. आपण दिवसातून 2-3 तास काढून हे काम करू शकता.
webdunia
 

भाड्याने वस्तू देणे
आपल्या घरात काही खोल्या, फ्लोअर रिकामे असल्यास ते भाड्याने देऊन पैसा कमावू शकता. याव्यतिरिक्त आपण आपली कार, बस किंवा घरातील एक्स्ट्रा स्पेसही दररोजप्रमाणे भाड्याने देऊ शकता.
webdunia

ऑनलाईन कोचिंग
परदेशाप्रमाणे आता आमच्या देशातही ऑनलाईन कोचिंग देण्याचे ट्रेड आहे. यात आपल्या भाषा विशेषाचे ज्ञान असल्यास उत्तम ठरेल. यात आपण भाषासंबंधी कामांसाठी फ्रीलॉसिंगही करू शकता. 
webdunia

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देव दव्हार्‍यात नाही....