Article Marathi Share Market News Ioc %e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be %e0%a4%a8%e0%a4%ab%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2 109103000032_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IOC च्या नफ्यात वाढ

IOC च्या नफ्यात वाढ
चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत देशातील सर्वात मोठी तेल रिफायनिंग कंपनी असलेल्या आयओसीचा नफा वाढल्याने तो 284.36 कोटीवर आला आहे.

मागील वर्षातील याच कालावधीत कंपनीला 7047.13 कोटीचा तोटा झाला होता. या कालावधीत कंपनीच्या उत्पन्नातही 28.93 टक्क्यांची घसरण झाल्याने उत्पन्न 61817.81 कोटीवर आले आहे. मागील वर्षात कंपनीने 86987.47 कोटी कमावले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi