अमेरिकन बाजारात तेजी कायम असून शेअर बाजारात आठवड्याच्या अखेरच्या दिवशीही तेजी पहायला मिळाली. डाओ जोंस सुमारे तीन चतुर्थांश टक्क्याने वाढला असून नेस्डॅकमध्ये एक टक्क्यापेक्षा जादा तेजी आली आहे. तर S&P 500 मध्येही एक टक्क्याची घसरण झाली आहे.
बाजारात ट्रेझरीच्या तीस वर्षाच्या बॉंडलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून बेरोजगारीच्या आकडेवारीतही घट झाली आहे.