Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आज या 7 शेअर्सवर आज नशीब अजमावून पाहा

आज या 7 शेअर्सवर आज नशीब अजमावून पाहा

वेबदुनिया

WD
शेअर बाजार गुंतवणुकदार आज 20 जानेवारी 2014 ला ईमेडडॉटकॉम टेक्‍नालॉजिज, इंडियन ऑयल कार्पोरेशन, सालेन एक्‍सप्‍लोरेशन टेक्‍नालॉजिज, हिंदुस्‍तान यूनिलीवर, ग्राविटा इंडिया, कैलाश ऑटो, सिप्‍लावर आपले नशीब अजमावून पाहू शकतात.

इंडियन ऑयल कार्पोरेशनला 227 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणिर 222 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 230 रुपये तसेच 236 रुपये आहे, जर हे 220 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 217 रुपये तसेच 211 रुपये होऊ शकतो.

सालेन एक्‍सप्‍लोरेशन टेक्‍नालॉजिजला 346 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 339 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 356 रुपये तसेच 372 रुपये आहे, जर हे 337 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 325 रुपये तसेच 310 रुपये होऊ शकतो.

हिंदुस्‍तान यूनिलीवरला 562 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 557 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 567 रुपये तसेच 570 रुपये आहे, जर हे 557 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 552 रुपये तसेच 546 रुपये होऊ शकतो.

ग्राविटा इंडियाला 51 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 47रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 53 रुपये तसेच 56 रुपये आहे, जर हे 47 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 45 रुपये तसेच 39 रुपये होऊ शकतो.

कैलाश ऑटोला 38 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि35रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 42रुपये तसेच 46 रुपये आहे, जर हे 35 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 32 रुपये तसेच 27 रुपये होऊ शकतो.

ईमेडडॉटकॉम टेक्‍नालॉजिज (बीएसई कोड 524588)ला 458 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 454 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 461 रुपये तसेच 464 रुपये आहे, जर हे 454 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 452रुपये तसेच 450 रुपये होऊ शकतो.

सिप्‍लाला 418 रुपयांपेक्षा जास्त खरेदी करा आणि 416 रुपयांच्या स्‍टॉप लॉस सह याचे लक्ष्‍य 421 रुपये तसेच 425 रुपये आहे, जर हे 416 रुपयांपेक्षा कमी राहिले तर आणखी खाली जाऊन 413रुपये तसेच 408 रुपये होऊ शकतो.

मोलतोल.इंन

Share this Story:

Follow Webdunia marathi