Article Marathi Share Market News %e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%ab%e0%a5%8b%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a4%be %e0%a4%a4%e0%a4%97%e0%a4%a1%e0%a4%be %e0%a4%a8%e0%a4%ab%e0%a4%be 109100900020_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

इंफोसिसला तगडा नफा

इंफोसिसला तगडा नफा
देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इंफोसिसने आपल्या तिमाही निकालांची घोषणा केली असून, कंपनीला यात तगडा नफा झाला आहे.

दुसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 7.54 टक्क्यांनी वाढत 1540 कोटीवर गेला आहे. मागील तिमाहीत कंपनीला 1527 कोटीचा नफा झाला होता.

या कालावधीत कंपनीचे उत्पन्न 5,472 कोटीने वाढत 5,585 कोटी झाले असून कंपनीला 1,933 कोटीचा निव्वळ नफा झाला आहे.
कंपनीने आपल्या शेअरधारकांना आज 10 रु शेअर लाभांश देण्याची घोषणाही केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi