Article Marathi Share Market News %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2 %e0%a4%aa%e0%a4%a1%e0%a4%9d%e0%a4%a1 %e0%a4%a5%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b2%e0%a5%80 109122200055_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बाजारातील पडझड थांबली

बाजारातील पडझड थांबली
WD
WD
मागील आठवड्यापासून भारतीय बाजाराला लागलेले ग्रहण अखेर आज सुटले. बीएसई आणि निफ्टीत आज वाढ दिसून आली. बीएसई 91 अंशांनी वधारत 16692 अंशांवर तर राष्ट्रीय बाजाराचा निफ्टी 33 अंशांनी वधारत 4986 अंशांवर बंद झाला.

मेटल, रियल्टी, आणि बँकिंग क्षेत्रात आज तेजी दिसून आली, तर दुसरीकडे आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर विक्रीचा दबाव दिसून आला.
टाटा स्टील, हिंडाल्को, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, मुख्य गेनर्स होते, तर एसीसी, ओएनजीसी, ग्रासिम इंडस्ट्रीज टीसीएस, आणि जे पी असोसिएटसचे शेअर्स घसरले.

Share this Story:

Follow Webdunia marathi